शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराला बनवलं भाऊ, पत्नीच्या करकुतीची सुसाईड नोट लिहून पतीनं घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 15:46 IST

नीतू घरात तंत्र-मंत्रही करायची. काही दिवसांपूर्वी नीतूला कृष्णासोबत गार्डनमध्ये पकडले होते. 

इंदूर - मध्य प्रदेशातील इंदूर येथे आत्महत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. लसूडिया इथं राहणाऱ्या व्यक्तीनं गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. तिथे पोलिसांना सुसाईड नोट सापडली. त्यात आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीनं पत्नीच्या अनैतिक संबंधांचा उल्लेख केला आहे. 

महालक्ष्मी नगरमध्ये राहणाऱ्या हितेश पालनं राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. जीव देण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये हितेशनं लिहिलंय की, माझी पत्नी नीतू पालचे कृष्णा राठौरसोबत अनैतिक संबंध आहेत. हे लोक मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. अनेकदा मी त्यांना एकांतात पकडले आहे. नीतू घरात तंत्र-मंत्रही करायची. काही दिवसांपूर्वी नीतूला कृष्णासोबत गार्डनमध्ये पकडले होते. 

त्याचसोबत एक अन्य महिलाही त्यात सहभागी आहे. तिचं नाव राणी उदास आहे. नीतू आणि कृष्णाच्या व्हॉट्सअप चॅटवर मी नजर ठेवली होती. त्यात गार्डनमध्ये भेटल्यानंतर तिथून नीतू कृष्णाच्या रुमवर गेली. ती कृष्णाला महागडे गिफ्ट द्यायची. तो माझा भाऊ आहे असं सांगत ती पैशांची व्यवहार करायची. नीतूने काही दिवसांपूर्वी प्रियकर कृष्णाला एक मोठी कार गिफ्ट केली. ही कार नीलूच्या नावावर आहे असं पतीने मृत्यूपूर्वी म्हटलंय. 

माझ्या मृत्यूला तिघे जबाबदारत्याने पुढे लिहिलं की, नीतू, कृष्णा आणि राणी घरी एकत्र तंत्र-मंत्र करत असत. गेल्या १ वर्षापासून ते स्लो पॉयझन देत होते. यामुळे मी सुस्त होऊ लागलो. माझे संपूर्ण शरीर काळे झाले आहे. हे सर्व शवविच्छेदनात कळेल. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांच्या चॅटची चौकशी करून त्यांना शिक्षा करावी. पत्नीने मला काहीतरी खाऊ घालून संपूर्ण मालमत्ता तिच्या नावावर करून घेतली आहे, मृत्यूनंतर ही संपत्ती त्याचा मुलगा युवराज आणि आई-वडिलांना द्यावी. तिला मला मारायचे होते. त्यामुळेच तिने सर्वत्र नॉमिनी म्हणून तिचं नाव टाकलं आहे. माझ्या मृत्यूला हे तीन लोक जबाबदार आहेत असं पतीने सांगितले. या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.