शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात पंखा मारून पत्नीची हत्या; पतीनेही केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 12:45 IST

अकोला - पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या दाबकी या गावात एका संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात पंखा मारून तसेच तीचे डोके भिंतीवर आदळून तीची हत्या केली तर स्वत:ही गळफास लाउन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली

ठळक मुद्देगावातील सुनील मधुकर इंगळे व त्यांची पत्नी सुजाता सुनील इंगळे या दोघांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री क्षुल्लक कारणावरुन वाद झाले. सुजाता जखमी झाल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केली असता सुनीलने तीचे डोके भिंतीवर आदळले. पत्नीच्या मृत्यूनंतर घाबरलेल्या सुनील इंगळे याने स्वता गळफास लाउन आत्महत्या केली.

अकोला - पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या दाबकी या गावात एका संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात पंखा मारून तसेच तीचे डोके भिंतीवर आदळून तीची हत्या केली तर स्वत:ही गळफास लाउन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या प्रकरणी पिंजर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवीले.राष्ट्रीय महामार्गावरुन जवळच असलेल्या बोरगाव खुर्द गावानजीक दाबकी हे गाव आहे. या गावातील सुनील मधुकर इंगळे व त्यांची पत्नी सुजाता सुनील इंगळे या दोघांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री क्षुल्लक कारणावरुन वाद झाले. या वादातच संतापलेल्या सुनील इंगळे याने पत्नीला प्रथम पंखा फेकुन मारला, यामध्ये सुजाता जखमी झाल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केली असता सुनीलने तीचे डोके भिंतीवर आदळले. यामध्ये भिंतीवरील खीळा सुजाताच्या डोक्यात घुसल्याने तीचा जागेवरच मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर घाबरलेल्या सुनील इंगळे याने स्वता गळफास लाउन आत्महत्या केली. शुक्रवारी राात्री घडलेल्या या घटनेनंतर शनिवारी सकाळी हा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आला. त्यांना दोघांचेही मृतदेह दिसल्याने पिंजर पोलीसांना माहिती देण्यात आली. पिंजरचे ठाणेदार नंदेकीशोर नागलकर यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवीले. या प्रकरणी पतीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMurderखून