शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी अन् दीड वर्षाच्या मुलीचं शीर धडापासून वेगळे केले; समोरील दृश्य पाहून पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 10:33 IST

कौटुंबिक वादातून शुक्रवारी रात्री पतीने पत्नी मुरसुदा खातून आणि दीड वर्षाची मुलगी जिया परवीन यांची हत्या केली.

मधेपुरा - बिहारच्या मधेपुरा भागात एक ह्दयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका क्रूर पतीने माणुसकीला काळीमा फासला आहे. पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीचं शीर धडापासून वेगळे केले आहे. इतकेच नाही तर या घटनेनंतर आरोपीने पत्नीचं शीर सासरी जाऊन ठेवले तर मुलीचं शीर घरातील टेबलावर ठेवलं. आरोपी अन्य २ मुलांना घेऊन फरार झाला असून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. 

मधेपुरा येथील रामनगर महेश पंचायतीतील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून शुक्रवारी रात्री पतीने पत्नी मुरसुदा खातून आणि दीड वर्षाची मुलगी जिया परवीन यांची हत्या केली. ही हत्या इतक्या क्रूरपणे करण्यात आली ज्यात दोन्ही मृतदेहाचं शीर धडापासून वेगळे केले होते. या निर्दयी बापाने स्वत:च्या पोटच्या मुलीचं शीर घरातील टेबलावर ठेवले आणि पत्नीचे कापलेले शीर घेऊन त्याच्या सासरी पोहचला. याठिकाणी पत्नीच्या माहेरच्या घरापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या एका पुलावर ते शीर ठेऊन तो फरार झाला. फरार होताना त्याने त्याच्यासोबत २ छोट्या मुलांना घेऊन गेला. 

कापलेले शीर पाहून खळबळशनिवारी सकाळी जेव्हा गावातील लोक रस्त्याने पुलाच्या मार्गे जात होते तेव्हा एका महिलेचे शीर कापलेल्या अवस्थेत पाहून गावात खळबळ माजली. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. गर्दीत मृत महिलेच्या पित्याने मुलीचं कापलेले शीर पाहून जोरात हंबरडा फोडला. स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी मृत महिलेच्या शीरसोबत एक कागद मिळाला. तो पोलिसांनी जप्त केला. 

आईला अटक, बाप फरारया घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू करत आरोपी पती जिब्राइलच्या घरी पोहचले त्याठिकाणी महिलेचे धड आढळले. तसेच एका कोपऱ्यात चिमुकलीच्या मुलीचं शीर आणि धड वेगवेगळे पडले होते. पोलिसांनी आरोपीची आई नजीदा खातूनला अटक केली तर वडील त्याठिकाणाहून फरार झाले. आरोपीने सासरकडील मंडळीच्या व्हॉट्सअपवर मर्डरचा व्हिडिओ आणि धमकीचे रेकॉर्डिंग पाठवले होते.