शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीच्या लाचेचे आणखी वाटेकरी कोण? वाघ हाती लागल्यानंतर उलगडा शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 11:32 IST

गायकवाडने वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारली का, त्याने उपअभियंता गणेश वाघ याचेच नाव का घेतले, याबाबत वाघ हाती लागल्यानंतर उलगडा होऊ शकेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

अहमदनगर : एमआयडीसीतील पाइपलाइनच्या कामासाठी तब्बल एक कोटी रुपये लाच म्हणून स्वीकारल्याची राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जाते. ही रक्कम जरी सहायक अभियंता अमित गायकवाडने स्वीकारली असली तरी त्यात कोण-कोण वाटेकरी आहेत? महामंडळाच्या बांधकाम विभागात अनेक वरिष्ठ अधिकारी कार्यरत असतात. गायकवाडने वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारली का, त्याने उपअभियंता गणेश वाघ याचेच नाव का घेतले याबाबत वाघ हाती लागल्यानंतर उलगडा होऊ शकेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

लाच कशासाठी?छत्रपती संभाजीनगर येथील ठेकेदाराने तक्रार केली होती. या ठेकेदाराला लोखंडी पाइपलाइन बदलणे, रस्त्यांची दुरुस्ती यासारखी कामे दिली होती. पाइपलाइन बदलण्याचे काम उपभियंता वाघ याच्या काळात झाले होते. म्हणून मागील तारखेचे बिल बनवून ते मंजूर करून देण्यासाठी गायकवाडने एक कोटीची मागणी केली हाेती. एवढी मोठी रक्कम सहायक अभियंत्यांच्या सांगण्यावरून ठेकेदार देऊ शकतो का, ठेकेदाराचे लाच देण्यापूर्वी आणखी कुणाशी बोलणे झाले होते का? हे एक कोटी एकटा वाघच घेणार होता की इतर कुणापर्यंत वाटा पोहोचता होणार होता, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण