शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना एका अधिकाऱ्याला अटक, रायगड नगररचना सहायक संचालक किशोर गिरोल्ला गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 04:58 IST

रायगड जिल्हा नगररचना कार्यालयातील सहायक संचालक (वर्ग-१) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यास त्याच्या येथील नगररचना कार्यालयातील केबिनमध्ये ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली.

- जयंत धुळपअलिबाग : रायगड जिल्हा नगररचना कार्यालयातील सहायक संचालक (वर्ग-१) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यास त्याच्या येथील नगररचना कार्यालयातील केबिनमध्ये ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बकाले यांच्या पथकाने सापळा रचून शुक्रवारी संध्याकाळी ५.३० वाजता रंगेहात पकडले.अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील बांधकामास भोगवटा दाखल्याकरिता आवश्यक अभिप्राय अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्याच्या सरकारी कामाकरिता सहायक संचालक (वर्ग-१) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला याने याबांधकामाचे बांधकाम सल्लागार यांच्याकडे शुक्रवारी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.तडजोडीअंती लाचेची रक्कम ४० हजार रुपयांवर आली. बांधकाम सल्लागार यांनी तत्काळ रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन याबाबत रीतसर तक्रार दाखल केली.तक्रारी बाबत तत्काळ खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक किरण बकाले यांच्या पथकाने नगररचना कार्यालयात आणि गिरोल्ला याच्या केबिनमध्ये सापळा रचून त्यास ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे.सहायक संचालक (वर्ग-१) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला याच्या विरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण बकाले हे करीत आहेत.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारRaigadरायगड