शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या पहिल्या रात्रीच कौमार्य तपासणी,अमानुष पद्धतींचा अवलंब; विवाहिता पोहोचली कोर्टात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 20:40 IST

इंदौरच्या बाणगंगा भागात राहणाऱ्या एका तरुणीने लग्नाच्या पहिल्या रात्री व्हर्जिनिटी टेस्ट दिली. याविरोधात तिने आता न्यायालयाचा आधार घेतला आहे.

लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री नवरीची व्हर्जिनिटी टेस्ट करण्यात आली. या महिलेने याविरोधात कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. घटना जुनी असली तरी सासरच्यांनी तिच्यावर हुंड्यासाठी व व्हर्जिनिटी तपासण्यासाठी जो मानसिक आणि शारिरीक त्रास दिला त्याविरोधात तिने दंड थोपटले आहेत.  इंदौरच्या बाणगंगा भागात राहणाऱ्या एका तरुणीने लग्नाच्या पहिल्या रात्री व्हर्जिनिटी टेस्ट दिली. याविरोधात तिने आता न्यायालयाचा आधार घेतला आहे. व्हर्जिनिटी टेस्टसाठी सासरच्यांनी पहिल्या रात्री चुकीचे प्रकार केल्याचा आरोप तिने केला आहे. 

जिल्हा न्यायालयात तिने या विरोधात धाव घेतली असून न्यायालयाने तिची तक्रार पाहून सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पीडितेचा विवाह डिसेंबर २०१९ मध्ये भोपाळमधील एका तरुणाशी झाला होता. लग्नानंतर तिला गर्भपात आणि मृत बाळाला जन्म देणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागले. सध्या तिला एक मुलगी आहे. 

व्हर्जिनीटी टेस्ट करताना चुकीच्या पद्धती वापरल्याने तिला प्रचंड मानसिक आणि शारिरीक त्रास झाला आहे. तसेच हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी मोठा छळ केला आहे. 

लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिच्या सासरच्या लोकांनी तिचे कौमार्य तपासण्यासाठी अमानुष पद्धतींचा अवलंब केला होता, असे महिला आणि बालविकास विभागाने केलेल्या तपासात समोर आले आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश