शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

बोलण्यात गुंतवणूक दुकानदारांचे 2000 रुपये घेऊन पसार झाला भामटा; पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 16:55 IST

यासंदर्भात विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.  

कल्याण: गेल्या काही दिवसांपासून मेडिकल मध्ये चोरी करण्याचं प्रमाण वाढलय. आता डोंबिवली पश्चिमेकडील  एका मेडिकल  दुकानात दुकानदाराला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील 2 हजार रुपये एक इसम पसार झाला होता.  पोलिसांनी या भामट्याला अटक केली आहे. 

डोंबिवली पश्चिमेत सुभाष रोड पारिसरात ग्लोबल मेडिकलमध्ये आरोपी गिरीश गायकर हा खरेदी करण्याचा बहाना करतं मेडिकलमध्ये गेला. यावेळी  दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवत त्याच्याकडून दोन हजार रुपये घेऊन पसार झाला. यासंदर्भात विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.  

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे यांनी सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे चोरट्याचा तपास सुरू केला.आरोपी हा डोंबिवली पश्चिम येथे असल्याची गुप्त माहिती  विष्णुनगर पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी जाऊन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल.अधिक तपास केला असता आतापर्यंत ४ ठिकाणी असा प्रकार झाला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालय. त्यामुळे कोणी अनोळखी इसमाशी बोलताना सावध रहा असं सांगण्याची वेळ आली आहे.  

टॅग्स :Robberyचोरीkalyanकल्याण