शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video: पती पत्नी और वो! दुसऱ्या महिलेसोबत पतीला पाहून बायकोनं चपलेने हाणला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 14:15 IST

ज्यावेळी पत्नी खोलीत शिरली तेव्हा आतील दृश्य पाहून तिचा राग अनावर झाला. दुसऱ्या महिलेसोबत पती रोमान्स करत होता.

आग्रा - उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पती आणि त्याच्या प्रेयसीला एकत्र पाहून पत्नीचा राग अनावर झाला. एका हॉटेलच्या खोलीत पती दुसऱ्या महिलेसोबत चाळे करताना दिसला. त्यावेळी पत्नीनं पायातील चप्पल काढून पतीला धू धू धुतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिल्लीतील हे प्रकरण सध्या खूप गाजतंय. 

देवरी रोड येथे राहणाऱ्या दिनेशवर त्याच्या पत्नीने आरोप केला आहे की, एका महिलेसोबत पतीचे अवैध संबंध आहेत. त्यावरून आमच्या दोघांमध्ये सातत्याने वाद होत असतात. पतीशी भांडणाला वैतागून पत्नी माहेरी निघून गेली. मात्र पती एका महिलेसोबत हॉटेलमध्ये असल्याचं पत्नीला कळालं. तेव्हा ती तिच्या भावासोबत हॉटेलमध्ये पोहचली. 

ज्यावेळी पत्नी खोलीत शिरली तेव्हा आतील दृश्य पाहून तिचा राग अनावर झाला. दुसऱ्या महिलेसोबत पती रोमान्स करत होता. तेव्हा पत्नीनं पायातील चपलेने पतीला हाणलं त्याचसोबत त्या महिलेलाही बदडलं. यावेळी पती पत्नीची हात जोडून माफी मागत होता परंतु पत्नी काहीही ऐकण्यास तयार नव्हती. जेव्हा पत्नी पतीला आणि दुसऱ्या महिलेला मारत होती तेव्हा तिच्या भावाने हा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला. 

या व्हिडिओत दिनेश पत्नीची वारंवार माफी मागताना दिसला. चूक झाली, पुन्हा असं करणार नाही. यावेळी माफ कर असं पती विनवण्या करत होता. तर महिलाही पत्नीची माफी मागत होती. यापुढे असं करणार नाही असं दुसरी महिला रागावलेल्या पत्नीला सांगत होती. रिपोर्टनुसार, हॉटेलमध्ये पती, पत्नी अन् वो चा हायवॉल्टेज ड्रामा खूप वेळ चालला. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दिनेश आणि दुसऱ्या महिलेला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. महिलेचा पती एका नर्सिंग होममध्ये काम करतो. दोघांना एक १६ वर्षाची मुलगी आहे. जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा अनेक यूजर्सने भन्नाट कमेंट्स दिल्या. कुणी या पत्नीला पती महिलेसोबत आहे असं कळवलं असेल. घोर कलयुग अशा विविध कमेंट्स यूजर्सने दिल्या.