शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

Video : व्हिडीओ उघड केले तर तोंडं गप्प होतील, तक्रारदार महिलेने दिला सूचक इशारा 

By पूनम अपराज | Updated: January 14, 2021 17:15 IST

Rape Allegation on Dhananjay Munde : आज दुपारी तक्रारदार महिलेच्या वकिलांनी गंभीर आरोप करत सूचक इशारा दिला आहे. 

ठळक मुद्देआरोपांचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी या धनंजय मुंडे यांच्या जवळच्या असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार महिलेचे वकील रमेश त्रिपाठी यांनी केला आहे. 

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराचा आरोप केल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहेत. तर आज दुपारी तक्रारदार महिलेच्या वकिलांनी गंभीर आरोप करत सूचक इशारा दिला आहे. 

धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणी तक्रार महिला पोहचली डी. एन. पोलीस ठाण्यात, सोमय्या देखील धावले मदतीला 

"'ती' मलाही मेसेज, कॉल करायची..." भाजपा नेत्याच्या धडक एन्ट्रीने धनंजय मुंडे प्रकरणाला नाट्यमय वळण

आज तक्रारदार महिलेने डी. एन. नगर पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवला असून त्यादरम्यान त्यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी पोलिसांबाबत नाराजी वर्तवत सांगितले की, चार दिवसांपासून आम्ही तक्रार दाखल केली आहे. मात्र, ओशिवरा पोलीस ठाण्यात पुढे काही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे आम्ही नाराज आहोत. उच्च स्थरीय लोकांना तक्रार केल्यानंतर मुंडेंनी याबाबत खुलासा केला. रेणूविरोधात ब्लॅकमेल केल्याचा आरोप करत करोडो रुपयांची खंडणी उकळण्याबाबत खोटे आरोप केले आहेत. माझ्या अपक्षकाराची काहीच संपत्ती नाही. ती स्वतः पीजीमध्ये राहते, त्याचे भाडे १० हजार ते १५ हजार आहे. त्यांच्याकडे खाण्यासाठी पैसे नाही, उदरनिर्वाहासाठी त्यांनी दागिने देखील विकले. तसेच असे व्हिडिओ क्लिप्स आहेत आणि खूप गोष्टी आहेत, ते उघड झाल्यानंतर लोकांची तोंडं बंद होतील, असा इशारा देखील त्रिपाठी यांनी मुंडेंना दिला. त्याचप्रमाणे आरोपांचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी या धनंजय मुंडे यांच्या जवळच्या असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार महिलेचे वकील रमेश त्रिपाठी यांनी केला आहे. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेRapeबलात्कारadvocateवकिलMumbaiमुंबई