शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यंकट नंदगावे खून प्रकरण : पुंडलिक काळेला सात दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 18:10 IST

सासऱ्याच्या खून प्रकरणात अटक असलेल्या पुंडलिक गोविंद काळे याला आज चाकूर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

चाकूर (लातूर ) : सासऱ्याच्या खून प्रकरणात अटक असलेल्या पुंडलिक गोविंद काळे याला आज चाकूर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

रविवारी रात्री शहरातील बोथी चौकात व्यंकट भिमराव नंदगावे यांचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी व्यंकट यांचे भाऊ विजयकुमार नंदगावे यांनी चाकूर पोलीसात तक्रार दिली होती. यात त्यांनी जावई पुंडलिक काळे याच्यावर संशय व्यक्त केला होता. यावरून पोलिसांनी तपास करत सोमवारी नंदगावे यांच्या जावयास उदगीर येथून अटक केली. आज त्यास न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पुढील तपासासाठी त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरिक्षक रामेश्वर तट, पोहेकॉ हणमंत आरदवाड हे करत आहेत.

टॅग्स :MurderखूनCourtन्यायालयLatur policeलातूर पोलीस