शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Vashi Gang Rape : गुदमार्गात नारळ घुसवण्याचा जीवघेणा प्रकार; समलैंगिक कृत्याचा वाशीतील अड्डा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 08:48 IST

Vashi Gang Rape : वाशीतील अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास सुरू

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई - वाशीतील सागर विहार परिसरात तरुणावर झालेल्या अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरणी तपासात समलैंगिकांचा अड्डा उघड झाला आहे. सागर विहारपासून काही अंतरावरच पडीक इमारतीमध्ये हा अड्डा चालत होता. त्याठिकाणी समलैंगिकांकडून गुदमार्गात नारळ घुसवण्याचा जीवघेणा खेळ चालायचा.सामूहिक बलात्कार झालेल्या तरुणावर तब्बल साडेतीन तास शस्त्रक्रिया; नारळ बाहेर काढलातुर्भे येथे राहणाऱ्या 34 वर्षीय तरुणाच्या गुदमार्गात नारळ घुसवल्याचा प्रकार मागील आठवड्यात उघड झाला होता. सदर पीडित तरुणाच्या तक्रारीवरून त्याच्यावर पाच तरुणांनी अनैसर्गिक सामूहिक अत्याचार केल्यानंतर ते कृत्य केल्याचे तरुणाचे म्हणणे आहे. त्या अनुशंगाने वाशी पोलीस तपास करत असताना समलैंगिक संबंधाचा अड्डा उघडकीस आला आहे. घटनेच्या दिवशी पीडित तरुणाची मोटरसायकल ज्या ठिकाणी उभी होती, त्यापासून काही अंतरावर हा अड्डा चालायचा. अनेक वर्षांपासून वापरात नसलेल्या चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हा अड्डा होता. 

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तिथे छोट्या मोठ्या आकाराचे नारळ, पाईप व इतर वस्तू आढळल्या. याशिवाय एक अंथरलेली गादीदेखील आढळून आली. तर संपूर्ण घरामध्ये व परिसरात मोठ्या प्रमाणात नारळ आढळून आले. यातील काही नारळ सोललेले होते. यासोबतच बंद बाटलीत तेलासारखे द्रवदेखील त्या खोलीत आढळून आले. याच ठिकाणी समलैंगिक तरुणांचा अड्डा असून तिथे गुदमार्गात नारळ घुसवण्याचा जीवघेणा प्रयोग चालत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. मात्र पीडित तरुणासोबत घडलेल्या प्रकारामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. 
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही व सीडीआरदेखील मिळवला आहे. त्यामध्ये पीडित तरुण ठराविक कालावधीसाठी सीसीटीव्हीमध्ये दिसत नाहीए. मात्र सागर विहारच्या झाडीत  अत्याचार झाल्यानंतर आपण त्या पडीक इमारतीमध्ये स्वतः नारळ काढण्यासाठी गेलो होतो अशी माहिती पीडित तरुणाने पोलिसांना दिली आहे. सागर विहारला पोहोचल्यानंतर तो काही वेळासाठी तिथल्या सीसीटीव्हीत दिसेनासा झाला होता. याच कालावधीत त्याच्यासोबत अत्याचाराची घटना घडली असावी, असाही अंदाज वर्तवला जात आहे. वाशीतील समलैंगिकांचा अड्डा समोर आल्याने पोलिसांना तपासाची दिशा मिळाली आहे. मात्र पीडित तरुणांकडून प्रत्यक्षात घटनास्थळाची पाहणी केल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी वाशी पोलीस करत आहेत.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कार