शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाला जेवणातून नशा देऊन अनैसर्गिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 10:05 IST

मारहाण करून दिले सिगारेटचे चटके

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : मीरा रोड येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय पीडित तरुणाला जेवणातून नशेचा पदार्थ देऊन मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा येथे घडली आहे. आरोपीने पीडित तरुणाला चक्क पायावर सिगारेटचे चटके दिले आहेत. पीडित तरुणाने शनिवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उघड झाल्याने नालासोपारा शहरात खळबळ माजली आहे. 

३२ वर्षीय पीडित तरुण हा मैत्रिणीसह तिच्या दोन मित्रांच्या नालासोपाऱ्याच्या घरी १२ सप्टेंबरला आला होता. मैत्रिणींसह दोन्ही आरोपींनी संगनमत करून १२ सप्टेंबरच्या रात्री साडेअकराच्या सुमारास अर्नाळा बीचवर फिरायला जायचे आहे, असे सांगून पीडित तरुणाला अर्नाळा येथील एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. पीडित तरुण बियर प्यायल्याचा गैरफायदा घेऊन त्याच्या जेवणात नशेचा पदार्थ टाकून फार्म हाऊसच्या मालकाने ठोशाबुक्यांनी मारहाण केली. मैत्रिणीच्या मित्राने १३ सप्टेंबरला सकाळी त्याच्या घरी आणून लाकडी दांडक्यांनी पाठीवर मारहाण केली. आरोपीने त्याच्यासोबत अश्लील चाळे करून दुसऱ्या आरोपीने पायावर सिगारेटचे चटके दिले. पीडित तरुणाचे यावेळी २५ हजार ५०० रुपये आणि घड्याळ हरवले असल्याचे शनिवारी नालासोपारा पोलिसांना सांगून घडलेली हकीकत सांगितली. पोलिसांनी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून त्याची मैत्रिण, तिचे दोन मित्र, हॉटेल व फार्म हाऊसचे मालक अशा पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.