शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पुतण्याची हत्या करणाऱ्या काकाला अखेर अटक; प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने केले कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 07:37 IST

Crime News: गुन्ह्यात वापरलेली दुचाकी राेहा एसटी स्टॅण्ड परिसरात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले. संताेषसाेबत रुद्र दिसला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : माणगाव येथील दाेन वर्षांच्या रुद्र यादव या मुलाचे अपहरण करून हत्या करणाऱ्या व्यक्तीला रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. संताेष यादव असे त्याचे नाव आहे. विशेष  म्हणजे रुद्रची हत्या करणारा हा त्याचा काका आहे. 

रुद्रच्या आई-वडिलांनी  संताेष याच्या प्रेमप्रकरणाला विराेध केला हाेता. त्याचा राग मनात ठेवून संताेष याने रुद्रला संपवून त्याचा बदला घेतल्याची कबुली दिल्याची माहिती रायगडचे पाेलीस अधीक्षक अशाेक दुधे यांनी अलिबाग येथे दिली. २६ ॲाक्टाेबर २१ राेजी संताेष रुद्रला घरातून फिरायला घेऊन गेला हाेता. रुद्रला फिरायला घेऊन गेलेला संताेष रात्रीपर्यंत परत आला नाही. त्यामुळे रुद्रच्या आई-वडिलांनी माणगाव पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पाेलिसांनी तपासासाठी आठ पथके तैनात केली. 

गुन्ह्यात वापरलेली दुचाकी राेहा एसटी स्टॅण्ड परिसरात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले. संताेषसाेबत रुद्र दिसला नाही. त्यामुळे त्याचे बरेवाईट केल्याचा संशय पाेलिसांना आला. त्यानंतर संताेष मुंबईमधील मित्राच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाली. पाेलिसांनी दमण, दीव, सिल्वासा येथे त्याच्या प्रेयसीच्या मदतीने सापळा लावून संताेषला अटक केली. संताेषला रुद्रबाबत विचारले असता ठार मारून राेहा-मुरुड राेडवर टाकल्याचे सांगितले. पाेलिसांनी रुद्रचा मृतदेह काटेरी झुडपातून ताब्यात घेतला. शवविच्छेदन करुन पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे दुधे यांनी सांगितले. या घटनेप्रकरणी संतोष याला न्यायालयात हजर केले असता, त्याला ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.