शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाचीवर बलात्कार करून नराधम मामाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 16:06 IST

Crime News, Khamgaon नराधम मामाने स्वत:च्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : अंगणात खेळत असलेल्या ५ वर्षीय चिमुकल्या भाचीवर नराधाम मामाने अत्याचार करून मामा - भाचीच्या पवित्र नात्याला काळीमा फासला. ही संतापजनक घटना तालुक्यातील कदमापूर येथे उघडकीस आली. बलात्कारानंतर नराधम मामाने स्वत:च्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली.तालुक्यातील कदमापूर येथील ५ वर्षीय चिमुकली ४ आॅक्टोबर रोजी दुपारी अंगणातील पलंगावर खेळत होती. दरम्यान, तिच्या मामाने चिमुकलीला उचलून घरात नेवून तिच्यावर अत्याचार केला. यावेळी घाबरलेल्या चिमुकलीने रडत जावून तिच्या आजीला घडलेला प्रकार सांगितला.तिच्या आजीने सोमवारी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ३७६(२)(आय) भादंवी सह कलम ४, ६ लैगिंक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आपल्या विरोधात पोलिसात तक्रार दिल्याची माहिती कळताच आरोपीने बदनामीला घाबरून स्वत:च्या शेतात सोमवारी दुपारी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.हा प्रकार दुपारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनाना केला. सोबतच याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलिस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्हयात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून पोलिसांसमोर या घटना रोखण्याचे आव्हान आहे.

 

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी