शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई: दोन महिला चोरांना रंगेहाथ अटक; आग्रोळी गावातली घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 5, 2022 21:09 IST

दरवाजा उघडा असल्याचा पाहून दोघीही सकाळी पावणे सातच्या घुसल्या घरात

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: आग्रोळी येथून दोन महिला चोरांना अटक करण्यात आली आहे. उघड्या दरवाजातून दोन्ही महिला घरात घुसल्या असता, कुटुंबाच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव फसला. या प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आग्रोळी येथे राहणाऱ्या अतुल पाटील यांच्या घरी हा प्रकार घडला आहे. रविवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून कोणीतरी आत प्रवेश केला असल्याची चाहूल अतुल यांच्या पत्नी श्वेता यांना लागली. यामुळे त्या तळमजल्यावर आल्या असता दोन महिला दिसून आला. मात्र त्यांना पाहताच दोघीही पळू लागल्या असता त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक महिला हाती लागली तर दुसरी घराबाहेर पळून गेली. यामुळे पाटील दांपत्याने आरडा ओरडा केला असता परिसरातील नागरिकांनी पळून जाणाऱ्या दुसऱ्या महिलेला देखील ताब्यात घेतली.

दोघींना पोलिसांच्या ताब्यात दिले असता, त्यांचे नाव करुणा काळे व किरण पवार असल्याचे समोर आले. दोघीही मूळच्या औरंगाबादच्या असून सकाळच्या वेळी परिसरात फेरफटका मारून दरवाजा उघडा असलेल्या घरांमध्ये चोरी करायच्या. काही दिवसांपासून नवी मुंबईत सकाळच्या वेळी चोरीचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे या महिलांकडून देखील अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोघींविरोधात सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबईRobberyचोरीArrestअटक