शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एसटी स्टँडमधील सुलभ शौचालय चालकाचा गळा आवळून, डोकं आपटून खून; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 12:32 IST

शिरवळ बस स्थानकातील सुलभ शौचालय चालकाचा खून; पोलिसांकडून तपास सुरू

शिरवळ: खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एसटी स्टँड बसस्थानकातील सुलभ शौचालयात सुलभ शौचालय चालकाचा गळा आवळून डोके आपटत खून करण्यात आला आहे. रणजित गणपतराव जाधव (वय ४०, रा.बौध्द आळी ,शिरवळ ता.खंडाळा) असे खून झालेल्या सुलभ शौचालय चालकाचे नाव आहे.याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, शिरवळ ता. खंडाळा येथील रणजित जाधव यांनी एसटी स्टँडमध्ये असणाऱ्या सुलभ शौचालय चालविण्याकरीता घेतले आहे. दरम्यान, दि.१९ रोजी नेहमीप्रमाणे रणजित जाधव हा सुलभ शौचालय याठिकाणी उपस्थित असताना त्याठिकाणी अज्ञात दोघांबरोबर काही कारणावरुन रणजित जाधव यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. अज्ञात दोघांनी रणजित जाधव यांचा गळा आवळत डोके आपटल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी उघडकीस येताच शिरवळ परिसरात खळबळ उडाली. यावेळी घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. यावेळी घटनास्थळी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सागर अरगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळी सातारा येथील रिओ श्वानाला व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी एका संशयिताला शिरवळ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा तपास शिरवळ पोलीस करीत आहे.