शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नायजेरियन व्यक्तीचे दोन नावांनी दोन पासपोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 01:08 IST

नालासोपाऱ्यातील कोकेन प्रकरण : फरार आरोपीचा शोध सुरू

नालासोपारा : पूर्वेकडील आचोळे रोडवरील एका हॉटेलसमोर ३२ ग्रॅम कोकेनसह एका नायजेरियनला १६ आॅगस्टला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले होते. त्याला वसई न्यायालयात हजर केले असता १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस तपासात त्याची दोन नावे आणि दोन पासपोर्ट असल्याचे समोर आल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ तारखेला पकडलेल्या नायजेरियन आरोपीने त्याचे नाव त्या वेळी लायन उर्फ लायसन इमॅन्यूअल (५७) असे सांगितले होते. पण तपासात त्याचे खरे नाव संडे ओकोईल इमॅन्यूअल (४४) असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडे मार्टिन ल्युनूस नावाचा २०१० मध्ये बनवलेला बनावट पासपोर्ट सापडला आहे. तर खºया नावाचाही पासपोर्ट २००८ मध्ये बनवला आहे.हे दोन्हीही पासपोर्ट वापरून त्याने परदेशवारीही केलेली आहे. २००४ पासून तो भारतात वास्तव्यासअसून सध्या तो नालासोपारा पश्चिमेकडील पोलीस ठाण्याच्या मागील परिसरात राहत होता.

२०११ मध्ये एका मराठी महिलेशी लग्न केले असून त्याला आता दोन मुली आहेत.या गुन्ह्यात ज्यूस नावाचा साथीदार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.तपासात समोर आलेल्या माहितीमुळे बनावट पासपोर्टची मोठी लिंक एलसीबी पोलिसांना मिळाली असून आता त्याचा शोध घेत मोठे रॅकेट उधळणार असल्याचे सूत्रांकडून कळते. नालासोपाºयात राहणारे अनेक नायजेरियन बनावट पासपोर्ट बनवून राहत असतील,असा पोलिसांनी संशय व्यक्तकेला आहे.