शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नवोदित गायकांनी चाेरले दोन डिजिटल कॅमेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 09:34 IST

भाडेतत्त्वावर दाेन कॅमेरे घेऊन ते लंपास करणाऱ्या दोघांना आरे पोलिसांनी बुधवारी अटक केली. दोघेही नवोदित गायक असून यूट्युबवरील त्यांच्या गाण्याच्या व्हिडीओमुळे ते पोलिसांच्या तावडीत सापडले.

 मुंबई : भाडेतत्त्वावर दाेन कॅमेरे घेऊन ते लंपास करणाऱ्या दोघांना आरे पोलिसांनी बुधवारी अटक केली. दोघेही नवोदित गायक असून यूट्युबवरील त्यांच्या गाण्याच्या व्हिडीओमुळे ते पोलिसांच्या तावडीत सापडले.संदीप वर्मा आणि सादिक अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. कुणाल कांजिया (१९) नामक व्यक्तीकडून ३० नोव्हेंबर रोजी या दोघांनी दोन डिजिटल कॅमेरे घेतले होते. ज्याचे दरदिवशी एक हजार रुपये भाडे देऊ, असे त्यांनी कांजिया यांना सांगितले. मात्र नंतर कॅमेरे घेऊन ते पसार झाले. दोघांनी कॅमेरा मालकाला खोटा पत्ता आणि मोबाइल क्रमांक दिला होता, त्यामुळे त्यांना शोधणे कठीण झाले होते. अखेर कांजिया यांनी आरे पोलिसांत तक्रार केली. पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी आणि आरे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उल्हास खोलम आणि त्यांच्या पथकाने आरेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली. यात  दोघांचा चेहरा कैद झाला हाेता. ज्या मोटरसायकलवरून ते पळून गेले त्याचा क्रमांकही सापडला. पाेलिसांनी शेकडो यूट्युब व्हिडीओही पाहिले. त्यावेळी ‘तू वापस आजा’ या गाण्यात त्यांना दोन्ही आरोपी सापडले. त्यानुसार मालवणीमध्ये राहणाऱ्या दोघांना अटक करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई