शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही चोरणाऱ्या आरोपींना अटक; गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 01:01 IST

तळोजा परिसरात एसबीडब्ल्यू लॉजिस्टिक्स कंपनीच्या गोडाऊनमधून तब्बल ८४ एलईडी टीव्ही चोरीप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात पनवेल गुन्हे शाखेच्या कक्ष-२ च्या पोलिसांना यश आले आहे, त्यांच्याकडून ६८ टीव्ही हस्तगत केले आहेत.

पनवेल : तळोजा परिसरात एसबीडब्ल्यू लॉजिस्टिक्स कंपनीच्या गोडाऊनमधून तब्बल ८४ एलईडी टीव्ही चोरीप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात पनवेल गुन्हे शाखेच्या कक्ष-२ च्या पोलिसांना यश आले आहे, त्यांच्याकडून ६८ टीव्ही हस्तगत केले आहेत.या टोळीने गोडाऊन फोडून एकाच वेळी तब्बल ८४ टीव्ही चोरून नेल्यामुळे आयुक्तालय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली होती. पहिल्यांदाच अशाप्रकारचा गुन्हा झाल्याची नोंद होती. या गुन्ह्याचा तळोजा पोलिसांसह गुन्हे शाखाही तपास करत होती. पनवेल गुन्हे शाखेच्या कक्ष-२ ला मिळालेल्या बातमीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. आर. पोपेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरद ढोले, संदीप गायकवाड, सपोनि जगताप, पोलीस नाईक परेश म्हात्रे, संजय पाटील इत्यादीच्या पथकाने सापळा रचून या सहा आरोपींना अटक केली असून, सात लाख १२ हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. या आरोपींवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद ढोले आणि पथक करीत आहेत.गोडाऊन फोडणाºया या टोळीमध्ये अजून कोणाचा समावेश आहे का? त्यांनी यापूर्वी काही गुन्हे केले आहेत का? याचाही पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :Arrestअटक