शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

Jalgaon Crime News: डोळ्यात मिरचीची पूड टाकून सराफाला लुटण्याचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2021 10:13 PM

लोहारी-पाचोरा दरम्यान  एका ढाब्याजवळ दोन जणांनी कमलेश यांची मोटारसायकल अडवित डोळ्यात मिरची पावडर फेकली.

पाचोरा जि. जळगाव  : वरखेडीहून पाचोऱ्याकडे मोटारसायकलीने जाणाऱ्या सराफाच्या डोळयात मिरचीची पूड टाकून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. सराफाने हातातील पैशांची बॅग न सोडल्याने त्याला शेतात फरफटत नेत मारहाण करण्यात आली. ही घटना पाचोरा- वरखेडी रस्त्यावर शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.  

 कमलेश भटू बाविस्कर (रा. पाचोरा) असे या सराफाचे नाव  आह.  वरखेडी येथे त्यांचे स्वामी समर्थ ज्वेलर्स हे दुकान आहे. ते रोज वरखेडी ते पाचोरा अशी ये-जा करतात. शनिवारी सायंकाळी ते वरखेडी येथील कापड दुकानावर कामाला असणाऱ्या राहूल या तरुणासोबत  पाचोऱ्याकडे मोटारसायकलीने जात होते. लोहारी-पाचोरा दरम्यान  एका ढाब्याजवळ दोन जणांनी कमलेश यांची मोटारसायकल अडवित डोळ्यात मिरची पावडर फेकली. काही क्षणात लुटारुंनी त्यांना शेजारील शेतात फरफटत नेत मारहाण केली. बाविस्कर यांनी सोबत असलेल्या राहुलला यास पळून जाण्यास सांगितले. कमलेश यांनी जवळची बॅग न सोडता आरडाओरड केल्याने लुटारु तिथून पळून गेले.  

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे, पिंपळगाव हरेश्वर ठाण्याचे  स.पो.नि कृष्णा भोये हे  कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सराफ दुकानदारास पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.