शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कशिवली घाटात ट्रक पलटी; चालकाने मारली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 11:15 IST

काही दिवसांपूर्वी याच घाटात खचलेल्या वळणावर एक टवेरा चारचाकी वाहन पलटी झाले होते. त्याचेही नुकसान झाले होते.

- हुसेन मेमन, जव्हार 

जव्हार विक्रमगड रस्त्यावर घाटात वळणावर शनिवारी पावडरने भरलेला ट्रक वळणावर पलटी होऊन अपघात झाला आहे. सुदैवाने ट्रक मधील वाहन चालकाने उडी मारल्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नसून, ट्रक व त्यामधील मालाचे मात्र प्रचंड नुकसान झाल्याची घटना घडली.

  या रस्त्यावरील कशिवली घाट हा पूर्ण वळणाचा असून याठिकाणी रस्ताला संरक्षणभिंत नसून, रस्तेही कडेने पूर्णपणे खचले आहेत. काही दिवसांपूर्वी याच घाटात खचलेल्या वळणावर एक टवेरा चारचाकी वाहन पलटी झाले होते. त्याचेही नुकसान झाले होते.मागील दोन वर्षांपासून हा राष्ट्रीय महामार्गात विलीन झाले आहे. मात्र संबंधित विभागाचे या कडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण, संरक्षण भिंती व मजबुती करण अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहन चालक करीत आहेत.

जव्हार हुन नाशिक, सेलवास, डहाणू, पालघर कडे जाणारे सर्वच रस्ते घाटाचे आहेत, मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्त्यांच्या देखभाल दुरुस्ती  रुंदीकरनाकडे दुर्लक्ष केले आहेत, त्यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत. 

- मनोज कामडी, सामाजिक कार्यकर्ते जव्हार

टॅग्स :Accidentअपघात