शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

संशयातून क्रौर्य! मृतदेहासोबत १९१ किलोमीटरचा प्रवास; पोलीस हवालदारासह तिघांना ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 07:52 IST

६ फेब्रुवारी रोजी लोणंद पोलिस ठाणे हद्दीतील सुखेड गावात एका शेतविहिरीत जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई - खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील शेतविहिरीत आढळलेल्या मृतदेह प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही हत्या कळंबोलीत करून मृतदेह तब्बल १९१ किलोमीटर दूर नेऊन विहिरीत टाकणारा आरोपी नवी मुंबई पोलिस दलातील हवालदार असल्याचे उघड झाले आहे.

६ फेब्रुवारी रोजी लोणंद पोलिस ठाणे हद्दीतील सुखेड गावात एका शेतविहिरीत जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. या प्रकरणी लोणंद पोलिसांनी तपासचक्रे फिरवत तीन दिवसांत या प्रकरणाचा उलगडा केला आहे. 

भेटीसाठी बोलावले आणि...सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस पुण्यातील एका संशयित कारपर्यंत पोहोचले. बंडू भिसे या रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत हवालदारानेच मित्रांच्या मदतीने हत्या केल्याचे निष्पन्न झाले. भिसे हा कळंबोलीतील रोडपाली येथे राहत होता. त्याच परिसरातील सोमनाथ बोबडे याच्याशी त्याची मैत्री होती; मात्र सोमनाथचे आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय भिसे याला होता. विजय पवार, किरण गायकवाड आणि श्रीनिवास लोणे यांना बोलावून  ५ फेब्रुवारीला सोमनाथला भेटीसाठी बोलावून तोंड दाबून निर्घृण खून केला. सहायक निरीक्षक शिवाजी जायपात्रे, उपनिरीक्षक रोहित हेगडे यांच्या पथकाने अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली  आरोपींना बेड्या ठोकल्या.

अटकेनंतरही कबुलीस नकार 

सोमनाथचा मृतदेह कारच्या पुढच्या सीटवर ठेवून स्वतः भिसे याने १९१ किलोमीटरचा प्रवास केला. अटकेनंतरही भिसे गुन्ह्याची कबुली देण्यास नकार दिला. मात्र, लोणंद पोलिसांनी त्याच्या साथीदारांना विश्वासात घेतल्यानंतर संपूर्ण घटनाक्रम उघड झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Suspicion Turns Cruel: Police Officer Arrested for Murder, 191km Body Trip

Web Summary : Navi Mumbai police officer arrested for murdering a man suspected of having an affair with his wife. He transported the body 191km and dumped it in a well.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी