शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रोजच्या भांडणाला कंटाळून पतीने केला पत्नीला जाळण्याचा प्रयत्न; प्रगतीनगरमधील धक्कादायक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2023 19:15 IST

तुळींज पोलिसांनी आरोपी पती विरोधात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे. 

- मंगेश कराळे

नालासोपारा: रोजच्या भांडणाला कंटाळून पतीने चक्क पत्नीला घासलेट टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगर परिसरात घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेला मुंबईच्या जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तुळींज पोलिसांनी आरोपी पती विरोधात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे. 

प्रगती नगरच्या शुभम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अनिशा पांचाळ (३७) यांना आरोपी पती संतोष पांचाळ याने घरातुन बाहेर काढायचे होते. तसेच दररोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून तीला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने आरोपीने मंगळवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अनिषा पांचाळ हिचे अंगावर घासलेट टाकुन पेटवुन देवुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

१) आरोपी पतीने पत्नीला जिवंत जाळण्याची घटना घडली आहे. पतीविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे. वसई न्यायालयात आरोपीला हजर केल्यावर १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - शैलेंद्र नगरकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)

टॅग्स :ArrestअटकVasai Virarवसई विरार