शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! गोळीबारानंतर अपहरण केलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 11:48 IST

या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देगॅंगवॉर मधूनच खुनाची ही घटना झाल्याची चर्चा रविवारी रात्री गोळीबार करून झाले होते तरुणाचे अपहरण

नांदेड- शहरातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाडेगाव रोडवर रविवारी रात्री गोळीबाराची घटना घडली होती. ही घटना गॅंगवॉरचा प्रकार असून सोमवारी सकाळी या घटनेतील एका आरोपीचे प्रेत आढळून आले आहे.

गाडेगाव रोडवरील रेल्वे फाटकाजवळ रविवारी  रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास गोळीबार झाला होता. घटनास्थळी पादत्राणे व रक्त सांडल्याचे दिसून आले. मात्र गोळीबार कोण केला. आरोपींनी गोळीबार केल्यानंतर जखमी झालेल्या दुसऱ्या टोळीतील एकाचे अपहरण केले होते. 

पोलिसांनी रात्रभर शहरातील प्रत्येक भागात नाकेबंदी करण्यात केली होती. दरम्यान सोमवारी सकाळी हसापूर भागात नदीवरील पुलाखाली जखमी झालेल्या विक्की चव्हाण याचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कौठा भागात विक्की चव्हाण याच्या टोळीने दुसऱ्या गटावर तलवारीने हल्ला केला होता. गॅंगवॉर मधूनच खुनाची ही घटना घडली आहे. मयत विक्की चव्हाण वर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीMurderखून