शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जुईनगर येथे तीन वाहनांचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 23:03 IST

चौघे जण जखमी : बसच्या चालकाचा ताबा सुटल्याने घडली दुर्घटना

नवी मुंबई : जुईनगर येथे तीन वाहनांचा अपघात होऊन चौघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. खासगी बस चालकाचा ताबा सुटल्याने बस कारला धडकल्याने हा अपघात घडला. त्यामध्ये जखमी झालेल्या चौघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सायन-पनवेल मार्गावर रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जुईनगर येथे अपघाताची घटना घडली आहे. मुंबईच्या दिशेने जाणारी खासगी बस त्याठिकाणी आली असता हा अपघात झाला. बस चालकाकडून समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. यामुळे ही बस समोरील इको कारला जोरदार धडकली. त्यामुळे कार चालकाचाही ताबा सुटून दोन्ही वाहने पुढील एका डम्परला धडकली.या अपघातामध्ये इको कार पलटी झाली असता, त्यामधील चौघे जण जखमी झाले. त्यापैकी एका महिलेला गंभीर दुखापत झाली असल्याचे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन गायकवाड यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच तुर्भे वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तर प्रत्यक्षदर्शींच्या मदतीनेजखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने बसच्या मागून येणाऱ्या इतर वाहनांच्या चालकांनी त्यांच्या वाहनांवर ताबा मिळवल्याने इतरही वाहने त्यांना धडकण्याचे टळले, अन्यथा मोठी दुर्घटना घडून जीवितहानीची शक्यता निर्माण झाली होती.या अपघातामुळे त्याठिकाणी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांनी बस व कार क्रेनच्या साहाय्याने त्याठिकाणावरून हटवून रहदारीतला अडथळा दूर केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :Accidentअपघात