शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

राहायला धुळ्यात, चोऱ्या जळगाव जिल्ह्यात, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 18:51 IST

Crime News : गेल्या तीन दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू होती. सोमवारी त्यांना अटक करण्यात आली.

जळगाव : धुळे शहरात वास्तव्य करून जळगाव जिल्ह्यात येऊन गुरे चोरणाऱ्या चौकडीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. शाकीर शहा ऊर्फ पप्पू बंम इब्राहिम शहा (३१), सद्दाम ऊर्फ बोबड्या रशीद शेख (वय २०), नईम शहा सलीम शहा (वय २५) व सलमान ऊर्फ मन्या अन्सारी (सर्व रा. धुळे) अशी चौघांची नावे आहेत. मन्या वगळता तिघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू होती. सोमवारी त्यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  या आरोपींनी अमळनेर तालुक्यात गुरे चोरल्याची कबुली दिली आहे. जळगाव तालुक्यातील वडली, वावडदा व पाथरी या भागांतूनही गुरे चोरी होण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे. त्यामुळे या भागातही यांनीच गुरे लांबविले आहेत की आणखी दुसरे चोरटे आहेत, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. निरीक्षक किरणकुमार बकाले, उपनिरीक्षक सुधाकर लहारे, अश्रफ शेख, सुधाकर अंभोरे व विजय चौधरी यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी