शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार करून पोलिसांकडे तक्रार न देण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 01:45 IST

फिर्यादी यांचा नातेवाईक असलेला एकजण रुपीनगर, तळवडे येथील त्यांच्या घरी आला.

पिंपरी : फिर्यादी यांचा नातेवाईक असलेला एकजण रुपीनगर, तळवडे येथील त्यांच्या घरी आला. फिर्यादीच्या मूकबधिर मुलीचा विनयभंग करून त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांना सांगितला, तर तुमचे काही खरे नाही, अशी धमकी दिली. चिखली पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटकही झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी नातेवाईक आहेत. रुपीनगर, तळवडे येथे आरोपीने मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. विनयभंग केल्यानंतर हा प्रकार कोणालाही सांगू नका. पोलिसांकडे तक्रार देऊ नका. पोलिसांकडे तक्रार दिली, तर तुमचे काही खरे नाही, अशी धमकी आरोपीने मुलीच्या कुटुंबीयांना दिली आहे.दरम्यान ओटा स्कीम, निगडी येथील तरुणीने विनयभंग झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केलेली आहे. सागर जाधव (रमाईनगर, ओटा स्कीम, निगडी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची बहीण घरी असताना, आरोपी फिर्यादीच्या घरात गेला. मनात लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी