शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शेगावात माजी सैनिकाच्या घरी चोरी; रोख रकमेसह सोन्या चांदीच्या  दागिने लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 15:46 IST

शेगाव -येथील  माजी सैनिकांचा घरात घुसून  सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेसह 31740 रू. चा मुद्देमाल  चोरट्यांनी  लंपास केल्याची घटना 19 जुलैच्या रात्री  स्थानिक रेणुका  नगरात घडली.

ठळक मुद्देघराचे दरवाज्याची कडी तोडून किचनरूममधून आतमध्ये प्रवेश केला. एकूण 31740 रू चा मुद्देमाल  चोरट्यांनी चोरून नेला. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा  केला.

शेगाव -येथील  माजी सैनिकांचा घरात घुसून  सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेसह 31740 रू. चा मुद्देमाल  चोरट्यांनी  लंपास केल्याची घटना 19 जुलैच्या रात्री  स्थानिक रेणुका  नगरात घडली.येथील  रेणुका  नगरातील रहिवासी तथा माजी सैनिक  अशोक मोरे वय 56  यांचे घराचे दरवाज्याची कडी तोडून किचनरूममधून आतमध्ये प्रवेश केला. एका रूममध्ये  सुनेला व दुसरे  रूममध्ये  माजी सैनिक अशोक मोरे व पत्नी ला कोंबून ठेवले व दोन्ही  घरातील कपाटातून सोन्या  चांदीच्या  दागिने  तसेच माजी सैनिक अशोक मोरे  यांच्या  पॅटच्या खिशातील रोख 7500 रू व पत्नीचे पर्समधील 2000 रू असा एकूण 31740 रू चा मुद्देमाल  चोरट्यांनी चोरून नेला. घरात अनोळखी तिघे जण होते. दोघांनी पॅट शर्ट तर एकाने बनियाने अंगात  घातलेले  होते अशी माहिती  माजी सैनिक  अशोक मोरे  यांनी  दिली. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा  केला. ठसे तज्ञांनी पाचारण करण्यात आले. याप्रकरणी  माजी सैनिक  अशोक मोरे यांनी  फिर्याद दिली आहे. त्यानुसार  शहर पोलिसांनी  चोरट्यांविरुद्ध  कलम 457, 380, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास  ठाणेदार डी डी ढाकणे यांच्या  मार्गदर्शनाखाली  पी एस आय पाटील    करीत आहेत.(शहर प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावCrimeगुन्हाShegaonशेगाव