शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पावणेतीन कोटी रुपयांच्या सोने, चांदी दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 07:23 IST

Crime News : काळाचौकी येथील आंबेवाडी परिसरात हे दुकान आहे. तक्रारदार सराफ हे शेजारील इमारतीत राहण्यास आहेत.

मुंबई : चोरीच्या नवनवीन घटना समोर येत असताना काळाचौकी येथील मंगल ज्वेलर्समध्ये चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी रस्त्यावरील वीज प्रवाह खंडित केला. पुढे दुकानाचे शटर तोडून तब्बल पावणे तीन कोटीच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केला आहे. काळाचौकी येथील आंबेवाडी परिसरात हे दुकान आहे. तक्रारदार सराफ हे शेजारील इमारतीत राहण्यास आहेत. सोमवारी सकाळी दुकानाचे शटर उघडे असल्याची माहिती मिळताच त्यांनी दुकानात धाव घेतली. रिकामी झालेले दुकान नजरेस पडताच त्यांना धक्का बसला. घटनेची वर्दी लागताच काळाचौकी पोलीस तेथे दाखल झाले.  त्यांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे. चोरट्यांनी दुकानातील, बाहेरील सीसीटीव्ही फोडले आणि डिव्हिआरही सोबत नेल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे दुकानासमोरील रस्त्यावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे दुकानाजवळील वाट वाहतुकीसाठी बंद होती. याचाच फायदा घेत त्यांनी दुकानाला टार्गेट करत, आधी रस्त्यावरील वीज प्रवाह खंडित केला. नंतर दुकानातील दागिन्यांवर हात साफ केला आहे.त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत. यात ओळखीच्या व्यक्तींसह परिसरातील अन्य सीसीटीव्हीद्वारे चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी