शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

पत्नीनेच घातला कॅप्टन पतीला गंडा, विवाहबाह्य संबंध उघड झाल्याने प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2023 08:38 IST

सीबीडी येथे राहणाऱ्या कॅप्टनसोबत हा प्रकार घडला. त्यांचा २००३ मध्ये प्रेमविवाह झाला असून, लग्नानंतर ते वाशीत राहायला होते.

नवी मुंबई : विवाहबाह्य संबंधाची माहिती मिळाल्याने पतीने घटस्फोटासाठी अर्ज करताच पत्नीने घरासह दागिने हडप केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिपिंग कंपनीत कॅप्टनपदावरील पतीने पत्नीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यावरून पत्नी व तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.सीबीडी येथे राहणाऱ्या कॅप्टनसोबत हा प्रकार घडला. त्यांचा २००३ मध्ये प्रेमविवाह झाला असून, लग्नानंतर ते वाशीत राहायला होते. यादरम्यान कामानिमित्त ते अनेक महिने वेगवेगळ्या देशात असायचे. यादरम्यान त्याच इमारतीमध्ये राहणाऱ्या एका पुरुषासोबत संबंध होते. परदेशात असताना पतीने विरंगुळ्यासाठी कम्प्युटरची हार्डडिस्क सोबत नेली असता त्यामधील फोटोवरून हा प्रकार समोर आला. त्यामुळे गतवर्षी या कॅप्टन पतीने पत्नीसोबत घटस्फोटासाठी अर्ज केला होता. यामुळे पत्नीने त्यांचा फ्लॅट प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या नावे केल्याचा पतीचा आरोप आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी