शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाची बनावट वेबसाइट बनविणारे दोघे जाळ्यात, अर्ज भरून घेत अनेकांना घातला गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 06:26 IST

कल्पेशने बनावट वेबसाइट तयार केली असून, अमोल म्हाडा अधिकारी म्हणून सांगत फसवणूक करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. 

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा) बनावट वेबसाइट बनवून फसवणूक करणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेने आता बेड्या ठोकल्या आहेत. कल्पेश सेवक आणि अमोल पटेल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, दोघेही सराईत गुन्हेगार आहे. कल्पेशने बनावट वेबसाइट तयार केली असून, अमोल म्हाडा अधिकारी म्हणून सांगत फसवणूक करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. 

दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत १० ते १२ तक्रारदार पुढे आले असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे.  म्हाडाच्या घराची सोडतीची संधी साधून दोघांनी हा फसवणुकीची योजना आखली. या बनावट वेबसाइटद्वारे अर्ज स्वीकारून अनेकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर म्हाडाकडून सायबर पोलिस ठाण्याच्या पश्चिम विभागात तक्रार करण्यात आली.

पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आता वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ताराम चव्हाण, पोलिस निरीक्षक बाळासाहेब कानवडे, सहायक पोलिस निरीक्षक अमित उतेकर आणि पोलिस अंमलदार यांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या मदतीने पथकाने दोघांना बेड्या ठोकल्या. दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वी अटकेची कारवाई करण्यात आली आहे.  

टॅग्स :mhadaम्हाडाArrestअटक