शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

टास्क फ्रॉड प्रकरणातील त्रिकुटाला हरियाणातून बेड्या, दीड लाखांचा घातला होता गंडा

By मनीषा म्हात्रे | Updated: October 23, 2023 20:51 IST

फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात येताच गाठले होते कांजूरमार्ग पोलीस ठाणे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: टास्क फ्रॉडच्या बहाण्याने ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाला कांजूरमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका महिलेला या आरोपींनी दीड लाख रुपयांना गंडा घातला असून पोलीस त्यांच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत.

तक्रारदार महिला कांजूरमार्ग परिसरात राहण्यास आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी त्यांनी नोकरीसाठी एका सोशल मिडीयावर एक अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना एका इसमाने फोन करून नोकरीची ऑफर दिली. मात्र याच वेळी आरोपीने महिलेला वेगवेगळी कारणे देत, तिच्याकडून १ लाख ६५ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर महिलेने नोकरीसाठी अनेकदा या आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते नॉट रिचेबल झाले.

आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात येताच त्यांनी, याबाबत कांजूरमार्ग पोलीस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसानी तत्काळ यामध्ये गुन्हा दाखल नोंदवत तपास सुरू केला. महिलेने पाठवलेल्या बँक खात्याच्या माहितीवरून पोलिसांनी बोरिवली परिसरातून सुनीलकुमार दुबे (२३) याला ताब्यात घेतले. तपासात त्याने हा गुन्हा हरियाणा येथे राहणाऱ्या मुनीब कुरेशी  ३७) आणि रईस रजांडे (३३) या दोघांच्या मदतीने केल्याची कबुली देताच पोलिसांनी त्यांनाही बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी कांजूरमार्ग पोलीस अधिक तपास करत आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी