शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नव्या बुलेटचा आनंद औटघटकेचा; ग्रामपंचायत सदस्याची भोसकून हत्या, अंबाजोगाईमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2022 23:35 IST

धारदार शस्त्राने केले वार

- अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई: मूळचे वाहनचालक असलेले गोरखनाथ सीताराम घनघाव (वय ५०,रा. चनई ता. अंबाजोगाई) दोन महिन्यांपूर्वी गावगाड्याच्या राजकारणात उतरले. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून गेल्यावर विजयादशमीच्या मुहूर्तावर त्यांनी नवी बुलेट खरेदी केली; पण नियतीच्या मनात काही औरच होते. गावात झालेल्या वादात त्यांच्यावर शस्त्राने सपासप वार झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ५ ऑक्टोबर रोजीखुनाच्या या थरारक घटनेने चनई हादरली.

गोरखनाथ सीताराम घनघाव यांनी दोन महिन्यांपूर्वी चनई  ग्रामपंचायत निवडणुकीत नशीब अजमावले. नशिबाने त्यांना साथ दिली आणि सदस्य म्हणून ते निवडून आले होते. दुपारी चार वाजता गावात रेशनवाटपावरून वाद झाला. याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी आठ ते दहा जणांचा जमाव गोरखनाथ यांच्या घराच्या दिशेने चालून आला. यावेळी शिवीगाळ करत त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात ते गंभीर जखमी झाले. मध्यस्थीसाठी आलेला एक जखमी झाला आहे. दोघांना तातडीने स्वाराती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना गोरखनाथ घनघाव यांचा मृत्यू झाला.  शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावात तणाव, पाच संशयित ताब्यात

या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.  शहर पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड