शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पतीने पत्नीच्या गालाचा घेतला चावा; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By धीरज परब | Updated: October 21, 2023 16:23 IST

भाईंदर पश्चिमेस डॉ . बाबासाहेब आंबेडकर ( ६० फूट ) मार्गावर जैन अपार्टमेंट मध्ये हिना श्रीपाल शाह ह्या कुटुंबासह राहतात

मीरारोड - नवरात्रीत देवीच्या पूजेसाठी पतीकडे पैसे मागितले म्हणून पत्नीचा गळा दाबत तिच्या गालाचा चावा घेतल्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी पती वर गुन्हा दाखल केला आहे. 

भाईंदर पश्चिमेस डॉ . बाबासाहेब आंबेडकर ( ६० फूट ) मार्गावर जैन अपार्टमेंट मध्ये हिना श्रीपाल शाह ह्या कुटुंबासह  राहतात . पती श्रीपाल २०१५ साला पासून हिना यांच्या चारीत्यवर संशय घेऊन मारहाण करत असल्याने तसेच शारीरिक आणि मानसिक छळ प्रकरणी सप्टेंबर २०२३ मध्ये हिना यांच्या फिर्यादी वरून पती , सासू विमलाबेन व मावस सासू शारदाबेन संघवी यांच्यावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

सदर गुन्हा मागे घ्यावा म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे . त्यातच १० ऑक्टोबर रोजी देवीच्या पूजेसाठी पैसे मागितले म्हणून पती श्रीपाल याने वाद सुरु केला . त्याने पत्नीचा गळा दाबून तिला खाली पाडले आणि गालावर चावा घेऊन जखमी केले . सहायक पोलीस निरीक्षक शिपणे हे तपास करत आहेत .