शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खुन प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By आशीष गावंडे | Updated: July 19, 2024 00:31 IST

याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी फरार असलेल्या आरोपीला गुरुवारी बेड्या ठोकल्या आहेत. 

अकोला : जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वाशिम बायपास येथे अफरोज खान मन्नान खान (३२)रा. अली पब्लिक स्कूलजवळ, पातूर रोड यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना १३ जुलै रोजी रात्री घडली होती. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी फरार असलेल्या आरोपीला गुरुवारी बेड्या ठोकल्या आहेत. 

अब्दुल रहमान मोहमद असलम तेली (२७)रा. मॉर्डन स्कुल जवळ गंगा नगर अकोला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी व मृतकामध्ये काही आर्थिक देवाण-घेवाणचे व्यवहार होते. आरोपीने अफरोज खान यांच्यावर १३ जुलै रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास वाशिम बायपास चौकात धारदार शस्त्राने हल्ला केला. अफराेज गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते. 

जुने शहर पोलिसांनी त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. परंतु युवकाची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान १४ जुलै रोजी रविवारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फरार आरोपी अब्दुल रहमान मोहमद असलम तेली याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला होता. सदर आरोपीला जुने शहर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी