शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रींसारखे कपडे द्या! न्यायालय म्हणाले पत्नी क्रूर, पतीचा घटस्फोट मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 07:27 IST

२००८ मध्ये विवाह झाल्यापासून तिचा स्वभाव तापट आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून पतीशी ती भांडते. घरातील कोणतेच काम करत नाही.

चंडीगड : अभिनेत्रींसारखे कपडे खरेदी करण्याचा हट्ट करणाऱ्या पत्नीला पतीने घटस्फोट दिला. त्यावर पंजाब कोर्टाने शिक्कामोर्तब केले. कौटुंबिक न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निकालावर पत्नीने आव्हान दिले होते. गुरुग्राममध्ये राहत असलेल्या पतीच्या याचिकेवर कोर्टाने घटस्फोटाचे आदेश दिले होते. 

पतीने सांगितले होते की, पत्नी रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहते. अभिनेत्री जसे कपडे परिधान करतात, तसे कपडे परिधान करण्याचा हट्ट करते. त्यासाठी दबाव आणते. २००८ मध्ये विवाह झाल्यापासून तिचा स्वभाव तापट आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून पतीशी ती भांडते. घरातील कोणतेच काम करत नाही. घरी पाहुणे आले तर चहासुद्धा करत नाही. 

न्यायालयही म्हणाले, पत्नी क्रूरन्यायालयात पतीने सांगितले की, पत्नीने अनेकदा आपल्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिलेली आहे. तपासात तिची तक्रार खोटी असल्याचे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने पत्नीला क्रूर ठरवत घटस्फोटाचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध पत्नीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पत्नीचे जबाब वारंवार बदलत असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आले. पत्नीने २०१४ मध्ये घर सोडले होते. त्यानंतर तिने मुलांनाही भेटण्याचा प्रयत्न केला नाही.