शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोचा धक्का लागला म्हणून कारचालकाचा दोघांवर प्राणघातक हल्ला

By प्रशांत माने | Updated: September 12, 2022 15:35 IST

घटना घडताच आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरु असल्याचे मानपाडा पोलिसांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: टेम्पोचा कारला धक्का लागला म्हणून कारचालकाने दोघांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल रात्री पावणेनऊच्या दरम्यान सोनारपाडा, शंकरानगर नेपच्यून हॉस्पिटलमागे घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत तर कारचालक आणि त्याच्या अन्य तीघा साथीदारांवर दाखल तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उंबार्ली परिसरात राहणारे हर्षद रसाळ यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. त्यांचे काका बंडू रसाळ हे रविवारी रात्री सोनारपाडा शंकरानगर येथे टेम्पोतून मंडप डेकोरेशनचे सामान घेऊन जात होते. तेव्हा त्यांच्या टेम्पोचा अन्य एका कारला धकका लागला. कारला टेम्पोचा धकका लागल्याच्या कारणावरून कारचालक पंडित म्हात्रे यांनी वाद घालायला सुरूवात केली. यावेळी म्हात्रे आणि त्याच्या साथीदारांनी टेम्पोत असलेल्या हर्षद रसाळ आणि अन्य एकाला शिवीगाळी करीत मारहाण केली. मारहाण करणारे त्यावरच थांबले नाहीत तर त्यातील म्हात्रे यांनी हर्षदच्या पोटावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. यावेळी त्याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली. त्यातील विकास मिश्रा हा हर्षदला सोडविण्यासाठी पुढे आला असता त्याच्या देखील पायावर वार करून त्याला सुध्दा गंभीर जखमी करण्यात आले. दोघा जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटना घडताच आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरु असल्याचे मानपाडा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात