शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न दोघे करणाऱ्या आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

By अण्णा नवथर | Updated: October 6, 2023 15:04 IST

हर्षद गायकवाड, बाळु शंकर काळे असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत

अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर : मनमाड रोडवरील बंद पडलेल्या शेडमध्ये नेत भांडणाच्या कारणातून धारदार शस्त्राने वार करत मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. हर्षद गौतम गायकवाड ( रा.दूध डेअरी चौक, विखे पाटील कॉलेज रोड, वडगाव गुप्ता शिवार ता. जि. अहमदनगर) बाळु शंकर काळे, (रा.चेतना कॉलनी, नवनागापुर ता. जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.नवनागापूर येथील नामे महेश बाबासाहेब आरु यांना वरील आरोपींनी मनमाड रोडवरील एका बंद शेडमध्ये नेले. तिथे आरोपींनी फिर्यादी यांना धारदार शस्त्राने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. वरील दोघे आरोपी विळद बायपास येथे येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचला. त्यात वरील आरोपी अलगद पकडला गेला.

टॅग्स :Arrestअटक