शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

अपमानाचा बदला घेण्यासाठी रिक्षाचालकाला संपवलं; CCTV मुळं खूनाचं रहस्य उघड झालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 08:19 IST

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एका पोलिस पथकाने घटनास्थळाजवळील अनेक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज शोधले

दिल्ली - कधी कधी माणूस रागाच्या भरात असं पाऊल उचलतो ज्याने त्याला आयुष्यभर पश्चाताप सहन करावा लागतो. दिल्लीच्या नरेला परिसरात अशीच एक घटना समोर आली आहे. ज्याठिकाणी एका व्यक्तीने अपमानाचा बदला घेण्यासाठी एका रिक्षाचालकाचा खून केला आहे. या घटनेचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान बनले परंतु एका सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांनी गुन्हेगाराला शोधून काढले. 

दिल्ली पोलिसांना पीसीआर कॉलवरून नरेला परिसरात नाल्याजवळ एक रिक्षाचालक गंभीर जखमी अवस्थेत पडला असल्याचं समजलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. जखमी रिक्षाचालकाच्या डोक्याला मार लागला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. मृत रिक्षाचालकाचे नाव सोहन लाल असून त्याच्या मृत्यूचं कारण कुणीतरी मारहाण केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येते. पोलिसांनी याबाबत अज्ञाताविरोधात खूनाचा गुन्हा नोंद केला. त्यानंतर तपासाला सुरुवात केली. सोहनलालचा खून कुणी आणि का केला या प्रश्नाचं उत्तर पोलिसांना शोधायचे होते. 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला संशयित आरोपी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एका पोलिस पथकाने घटनास्थळाजवळील अनेक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज शोधले. या व्यतिरिक्त खबऱ्यांकडून माहिती मागवण्यात आली. पोलिसांच्या कठोर परिश्रमांनी एक संशयित आरोपी रडारवर आला. ज्याची ओळख ३२ वर्षीय मोनूच्या रुपात झाली. आता पोलिसांना आरोपीला पकडण्याचं आव्हान होते. पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली आणि अखेर मोनूला अटक झाली. 

'या' कारणानं नाराज होता आरोपीपोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी मोनूची चौकशी केली. त्यात नाहरी गावांतील पवनकडून व्याजावर ४० हजार रुपये घेतले होते. ते परत करू शकला नाही. कर्जाची परतफेड करत नसल्याने पवनने सोहनलालचा मुलगा राजासोबत मिळून मला मारहाण केली होती. ज्यामुळे राजाचा राग आला होता असं आरोपीने म्हटलं. या अपमानाचा बदला घेण्यासाठी मोनूने एक प्लॅन रचला. मोनूने राजाच्या वडिलांना जे रिक्षाचालक होते त्यांना कॉल करून नरेला परिसरातील नाल्याजवळ बोलावले. त्याठिकाणी सोहनलालवर मोनूने डोक्यात वार केले. इतकेच नाही तर ३-४ वार केल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत सोहनलाल खाली पडले तेव्हा मोनूने डोक्यात वीट टाकली आणि तिथून पळ काढला. घटनास्थळावरून पोलिसांनी वीट आणि मृत व्यक्तीचा मोबाईल जप्त केला.