शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पोलिसांची मध्यप्रदेशमधील कॉल सेंटरवर करवाई ; दोघांना अटक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 14:59 IST

ठाणे: शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळवून देतो सांगून सव्वा 2 लाखांची फसवणूक करणाऱ्या मध्यप्रदेशमधील दुकलीला ठाणे पोलिसांनी मध्यप्रदेश येथून ...

ठाणे: शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळवून देतो सांगून सव्वा 2 लाखांची फसवणूक करणाऱ्या मध्यप्रदेशमधील दुकलीला ठाणे पोलिसांनी मध्यप्रदेश येथून अटक केली.

अरविंद चौहान (26) आणि तपेश शर्मा (२२) असे अटकेतील दुकलीचे नाव आहे. त्यांचे मध्यप्रदेश येथे कॉल सेंटर असून ते देशभरातील अनेक नागरिकांशी बनावट सिम कार्ड द्वारे संपर्क करुन शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळवून देतो, आपलेकडे डी मॅट खाते उघडा असे सांगत. त्यानंतर बनावट बँक खात्यामध्ये रक्कम  भरण्यास सांगत. भरलेली रक्कम शेअर मार्केट मध्ये न् भरता लोकांची फसवणूक केली होती.

याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयातील तपास कळवा पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांच्याकडून वापरातील संगणक मधील 59 हार्ड डिस्क , 26 वायरलेस फोन , 4 भ्रमण ध्वनी व इतर कागदपत्रे हस्तगत केले आहेत.या दुकालीने देशभरातील अनेक नागरिकांची सुमारे 1 कोटिंहुन अधिक रुपयांची फसवणूक केली असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कुंभारे यांनी दिली. ही करवाई कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने केली आहे.