शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Thane Crime | ठाण्यातील मॉल परिसरात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेस अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: December 29, 2022 21:55 IST

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई, मालिकांमधील दोन अभिनेत्रींची सुटका

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: येथील घोडबंदर रोडवरील एका मॉलजवळील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अटक केली. तिच्या तावडीतून हिंदी मालिका तसेच वेबसिरीजमध्ये भूमीका निभावणाऱ्या दोन कलाकार तरुणींचीही पोलिसांनी सुटका केली आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील  सिने वंडर मॉल तळ मजला, डॉमिनोज रेस्टॉरंट येथे एक महिला काही तरुणींना शरीर विक्रयासाठी आणणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या पथकाने २९ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास बनावट गिऱ्हाईक पाठवून सापळा लावला. या प्रकाराची खात्री झाल्यानंतर तिच्या तावडीतून मराठी, हिंदी वेब सिरीज, मालिका तसेच अल्बममध्ये सह कलाकार म्हणून काम करणाऱ्या दोन तरुणींची तिच्या तावडीतून सुटका केली आहे. या दलाल महिलेविरुद्ध चितळसर पोलिस ठाण्यात  पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन मुलींना मानपाडा, ठाणे येथील सुरक्षागृहात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी