शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानात खोदून मुलाने आईचा मृतदेह घरी आणला; मानसिक स्थिती बिघडलेली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 07:18 IST

Tamil Nadu: बालामुरूगन याने यापूर्वीही त्याच्या आईचा मृतदेह मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याला स्थानिक रहिवाशांनी तेथेच थांबवले होते.

त्रिची (तामिळनाडू) : स्मशानभूमीत खोदून मुलाने घरी आणलेला त्याच्या आईचा अर्धवट सडलेला मृतदेह  पेराम्बलूर जिल्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेऊन सरकारी रुग्णालयात पाठवला. या महिलेच्या मानसिक स्थिती बिघडलेल्या व्ही. बालामुरूगन  (३८, रा. परावाई खेडे) या मुलाला अटक करण्यात आली आहे. तो मृतदेहाचे घरी संरक्षण करीत होता.

बालामुरूगन याने यापूर्वीही त्याच्या आईचा मृतदेह मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याला स्थानिक रहिवाशांनी तेथेच थांबवले होते. मृतदेहावर अंत्यसंस्कार कुटुंबीयांच्या उपस्थितीत केले जातील. बालामुरूगन याला जेवण देण्यासाठी त्याचा एक नातेवाईक घरी आल्यावर मृतदेहाचा प्रकार उघडकीस आला. नातेवाइकाला घरात दुर्गंधी आली. नंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवले. बालामुरूगनने गुप्तपणे स्मशानभूमीत खोदून शुक्रवारी पहाटे मृतदेह घरी आणला. तो वारंवार तिच्यावर अंत्यसंस्कार झाले तेथे जायचा.

स्वत:शीच बोलायचाबालामुरूगनच्या आईचे १० महिन्यांपूर्वी प्रदीर्घ आजाराने निधन झाले, तर त्याच्या वडिलांचे १० वर्षांपूर्वी. बालामुरूगन हा अविवाहित आणि बेरोजगार असल्यामुळे त्याचे आई-वडील त्याची काळजी घ्यायचे. तो खेड्यातील अंत्यसंस्काराच्या ठिकाणी वारंवार जायचा व स्वत:शीच बोलायचा.

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू