शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

तबलिगी मरकज प्रकरण : १४ वेगवेगळ्या देशाच्या ३६ नागरिकांची निर्दोष मुक्तता

By पूनम अपराज | Updated: December 16, 2020 21:37 IST

Tablighi Markaz case: मुख्य महानगर दंडाधिकारी अरुण कुमार गर्ग यांनी १४ वेगवेगळ्या देशांच्या या नागरिकांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. 

ठळक मुद्देन्यायालयाने या आरोपींविरोधात लावण्यात आलेले सगळे आरोप फेटाळून लावत या आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

नवी दिल्लीच्यान्यायालयाने मरकझच्या निमित्ताने कोरोनाकाळात कार्यक्रमात वेगवेगळ्या देशातून सामील झालेल्या ३६ परदेशी आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. तबलिगी मरकझमध्ये सहभागी झालेल्या या आरोपींवर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची काळात सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्याचा आरोप करण्यात आला होता.

 

मुख्य महानगर दंडाधिकारी अरुण कुमार गर्ग यांनी १४ वेगवेगळ्या देशांच्या या नागरिकांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. २४ ऑगस्ट रोजी भारतीय दंड विधानाच्या कलम २६९ (संसर्ग काळात बेजबाबदारपणे वागणे), १८८ अन्वये (सरकारनं लागू केलेल्या आदेशांचं पालन न करणे) त्याचप्रमाणे महामारी कायद्याच्या कलम ३ (नियमांचं उल्लंघन करणे) या आरोपांखाली परदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ नुसार त्यांच्याविरूद्ध आरोप निश्चित करण्यात आले होते.

न्यायालयाने या आरोपींविरोधात लावण्यात आलेले सगळे आरोप फेटाळून लावत या आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोप सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे देता आले नसल्याचे कोर्टाने स्पष्ट करत दिल्लीपोलिसांना खडसावले आहे. मरकझ परिसरात आरोपींची उपस्थिती सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आले असल्याचे सुनावणीदरम्यान कोर्टाच्या निदर्शनास आले तसेच साक्षीदारांच्या निवेदनातही विरोधाभास आढळून आला आहे.  

टॅग्स :Courtन्यायालयdelhiदिल्लीPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या