शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सुप्रिया शिंदेच्या हत्येप्रकरणी संशयित ताब्यात; पोलिसांचे मौन, आज उकल होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 11:05 IST

सुप्रियाचा मृतदेह तिच्याच घरातील सोफाकम बेडमध्ये मंगळवारी  दावडी परिसरातील ओम रेसिडेन्सी बिल्डिंगमध्ये आढळला होता.

डोंबिवली : सुप्रिया शिंदे या ३३ वर्षांच्या तरुणीच्या हत्येप्रकरणी तिच्या परिचयातील एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या परिचिताने ही हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, शुक्रवारी याबाबतचा उलगडा होईल, असे संकेत पोलिसांनी दिले. 

सुप्रियाचा मृतदेह तिच्याच घरातील सोफाकम बेडमध्ये मंगळवारी  दावडी परिसरातील ओम रेसिडेन्सी बिल्डिंगमध्ये आढळला होता. मानपाडा पोलीस ठाण्यात सुप्रियाचा पती किशोर याच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला. सुप्रियाच्या डोक्यावर प्रहार करून व गळा आवळून तिची हत्या केली. मुलगा शाळेत गेल्यानंतर दुपारी साडेबारा ते संध्याकाळी साडेपाच या कालावधीत सुप्रिया घरात एकटी होती. त्याचवेळी तिची हत्या झाली. सुप्रियाचा मोबाईल घटनास्थळावरून गायब झाला असून, मोबाइलचा सीडीआर रिपोर्ट पोलिसांनी मागवला होता. दरम्यान, बुधवारी एकाला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले. 

बंदोबस्तात पोलीस व्यस्तहत्येच्या गुन्ह्याची उकल केल्याबाबत मानपाडा पोलिसांकडून गुरुवारी माहिती दिली जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु गुरुवारी विकासकामांच्या शुभारंभासाठी मंत्रिगण डोंबिवली दौऱ्यावर असल्याने त्या बंदोबस्तात पोलीस व्यस्त होते. त्यामुळे शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन गुन्ह्याच्या छड्याची माहिती दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.