शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ औषधांनी सुशांतची तब्येत बिघडली, मुंबई पोलिसांचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 06:26 IST

Sushant Singh Rajput death case : सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा सीबीआयने सुशांतची मैत्रीण रियावर नोंदविला.

मुंबई : दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी त्याच्या दोन बहिणी प्रियांका आणि मीतू यांच्याविरुद्ध रिया चक्रवर्तीने केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा  नोंदविणे आमचे कर्तव्य आहे, असे मुंबई पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले. 

सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा सीबीआयने सुशांतची मैत्रीण रियावर नोंदविला. ७ सप्टेंबरला रियाने सुशांतच्या बहिणी प्रियांका आणि मीतूविरुद्ध मुंबई पोलिसांत गुन्हा नोंदविला. तिच्या तक्रारीनुसार, या दोघींनी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टरांकडून एनडीपीएस कायद्यांतर्गत बंदी असलेली औषधांचे प्रिस्क्रिप्शन सुशांतसाठी दिले. त्यानंतर दाेघींनी त्यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 

सीबीआयने मात्र सुशांतच्या बहिणींवरील आरोपांत तथ्य नसून रियाचे आराेप काल्पनिक असल्याचे सांगितले. तर, मुंबई पोलिसांनी सुशांतच्या बहिणींनी दाखल केलेल्या याचिकेला विरोध करत बहिणींनी केलेले आरोप फेटाळले आहेत. तसेच त्यांची किंवा मृत व्यक्तीची प्रतिष्ठा आपण धुळीस मिळवत नसून सीबीआयच्या तपासास अडथळा निर्माण करत नाही, असे मुंबई पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

कंगना, रंगोली हजर व्हा!अभिनेत्री कंगना रनाैत व तिची बहीण रंगोली यांना मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी  नोटीस बजावण्यात आली आहे. या दोघींविरोधात वांद्रे पोलिसांनी धार्मिक तेढ निर्माण करणारे ट्विट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.   त्यानुसार त्यांना चाैकशीसाठी दिवाळीच्या दोन दिवस आधी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दोघींना नव्याने नोटीस पाठविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.