शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न  

By पूनम अपराज | Updated: September 25, 2020 21:21 IST

Sushant Singh Rajput Case : दीपिका पादुकोणचा काउंटडाउन सुरू झाला आहे. बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण शनिवारी सकाळी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोसमोर हजर होणार आहे.

ठळक मुद्दे दीपिकाला प्रश्न विचारण्यासाठी एनसीबीची प्रश्नांची यादी तयार आहे. प्रश्न त्या ड्रग्ज चॅटपासून सुरू होईल, परंतु ही चौकशी कोठे संपेल हे कोणालाही ठाऊक नाही.

सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या बाबतीत ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी बॉलिवूडची मोठी नायिका पेचात पडली आहे. शुक्रवारी रकुल हिने एनसीबीच्या प्रश्नांची उत्तरे देताना रियाशी ड्रग चॅट असल्याचे कबूल केले. तर करिश्मा म्हणाली की, दीपिका पादुकोण ड्रग्स चॅट ग्रुपची ऍडमिन होती. आता शनिवारी एनसीबीचे अधिकारी दीपिकाची चौकशी करणार आहेत.दीपिका पादुकोणचा काउंटडाउन सुरू झाला आहे. बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण शनिवारी सकाळी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोसमोर हजर होणार आहे. एनसीबीच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागणार आहे. दीपिकाला प्रश्न विचारण्यासाठी एनसीबीची प्रश्नांची यादी तयार आहे. प्रश्न त्या ड्रग्ज चॅटपासून सुरू होईल, परंतु ही चौकशी कोठे संपेल हे कोणालाही ठाऊक नाही. एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपिका यांना हे प्रश्न विचारले जाऊ शकतात:-नैराश्याला बळी पडल्यानंतरच दीपिकाने ड्रग्ज घेणे सुरू केले का ?दीपिका उदासीनतेच्या वेळी क्वानच्या मॅनेजर करिष्माशी संपर्क साधला होता का?करिष्मासोबत नैराश्याविषयी बोलताना ती ड्रग्जच्या विश्वात गेली का ?दीपिकाला बॉलिवूड पार्ट्यांकडून ड्रगची लत लागली का?दीपिका पादुकोणला ड्रग्स कुठून मिळत ?तिला प्रत्येक वेळी क्वानच्या मॅनेजरकडून ड्रग्ज मिळत का?किंवा दीपिकाच्या संपर्कातड्रॅग पेडलर होता का?बॉलिवूडमध्ये बऱ्याच पार्ट्यांमध्ये ड्रग्ज जास्त घेतली जातात, मग दीपिकाचा दुसरा ड्रग्ज पार्टनर कोण आहे?दीपिकासमवेत या ड्रग्जच्या जाळ्यात इतर कोणते सेलिब्रिटी आहेत?

काल रात्री गोव्याहून दीपिका मुंबईला परतली. तिचा नवरा रणवीर सिंग तिच्यासोबत होता. दोघांचे चेहरे सांगत होते की, त्यांना खूप त्रास होत  आहे आणि त्यावर मात करणे सोपे नसणार.  दीपिकाची अडचण त्याच दिवशी वाढली ज्यादिवशी तिचे ड्रग्जचे चॅट उघडकीस आले. 28 ऑक्टोबर 2017 रोजी झालेल्या या चॅटमध्ये ती क्वान कंपनीच्या मॅनेजर करिष्माशी बोलत होती. या संभाषणात ड्रग्जचा देखील उल्लेख होता. दीपिका हॅशची मागणी करत होती. मालबद्दल विचारत होती.

 

सुशांत प्रकरणात तपासादरम्यान दीपिकाच्या ड्रग्ज कनेक्शनची पोल खोल झाली. रिया आणि क्वान कंपनीची आणखी एक मॅनेजर जया साहा यांच्या चॅटमुळे क्वान कंपनीला घेरले. एनसीबीने रियावर आपली कारवाई केली आणि जया साहाचे नाव उघडकीस आले आणि जयाच्या चौकशीत करिश्माचे नाव समोर आले. करिश्माचा फोन शोधला गेला आणि दीपिकाची तीन वर्षांचे ड्रग चॅट समोर आले. शुक्रवारी म्हणजेच आज एनसीबीने रकुल तसेच करिश्मा यांची चौकशी केली, अशी माहिती आज तकने दिली आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे

 

Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया 

 

एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

 

बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया!

 

धारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या 

टॅग्स :Deepika Padukoneदीपिका पादुकोणSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतDrugsअमली पदार्थRanveer Singhरणवीर सिंग