शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

Sushant Singh Rajput Case : एनसीबीच्या तपासाला ब्रेक; पथकातील अधिकारी कोरोनाबाधित  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 18:49 IST

Sushant Singh Rajput Case : श्रुती मोदी, जया सहा यांना परत पाठविले, टीम क्वारंटाईन  

ठळक मुद्देतपास पथकातील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तातडीने पूर्ण पथक  क्वारटाईन करण्यात आले असून आता प्रत्येकाची चाचणी घेण्यात येत आहे.

मुंबई - अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासातून उघड झालेल्या 'ड्रग कनेक्शन'चा शिताफीने तपास करीत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या  (एनसीबी) बुधवारी अचानकपणे काहीसा थंडावला.  आहे. तपास पथकातील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तातडीने पूर्ण पथक  क्वारटाईन करण्यात आले असून आता प्रत्येकाची चाचणी घेण्यात येत आहे. त्यामुळे काही दिवस तपास कामाला ब्रेक  लागणार आहे. 

दरम्यान,  चौकशीसाठी बोलाविण्यात आलेल्या सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी, टेलेन्ट मॅनेजर जया सहा यांना परत पाठविण्यात आले. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात बॉलिवूडचे ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने आतापर्यंत अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविकसह एकूण 18 जणांना अटक केली आहे. त्यामध्ये बहुताशजण अंमली पदार्थाची तस्करी करणारे आहेत. तिघांचा अपवाद वगळता अन्य सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. एनसीबीची त्याच्याकडे चौकशी सुरु असतानाच पथकातील एका अधिकाऱ्याला दोन दिवसापासून ताप, अंगदुखी व सर्दीचा त्रास जाणवत होता.  कोरोनाची लक्षणे असल्याने त्याचा  स्वब तपासणीसाठी घेण्यात आला होता. बुधवारी त्याचा अहवाल पॉजिटीव्ह आला. त्यामुळे सर्व पथक काहीसे तणावात आले असून खबरदारी म्हणून त्यांनी क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. तटीममधील सर्वांची आणि तो अधिकारी ज्याच्या ज्याच्या संपर्कात आला त्या सर्वांची टेस्ट घेतली जाणार असल्याचे एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले. 

दरम्यान, ड्रग्जबद्दल  रियाच्या मोबाईल चॅटवर संभाषण आढळून आलेल्या सुशांतचे माजी मॅनेजर श्रुती मोदी आणि टॅलेंट मॅनेजर जया साहा यांना बुधवारी  एनसीबीने  चौकशीला हजर रहाण्यासाठी समन्स बजावले होते, त्यानुसार त्या सकाळी साडेदहाच्या सुमारास कार्यालयात पोहचल्या. मात्र त्यांना तातडीने परत पाठविण्यात आले असून काही दिवसांनी त्यांना परत बोलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता काहीसा थंडावला आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

 

प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

 

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा

 

सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा

 

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याDrugsअमली पदार्थRhea Chakrabortyरिया चक्रवर्तीcorona virusकोरोना वायरस बातम्या