शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; २ दिवस न दिसल्यानं घरचा दरवाजा तोडला, मग...

By नितिन गव्हाळे | Updated: August 16, 2023 18:27 IST

सिटी कोतवाली पोलिस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्याची आत्महत्या, जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सुसाईड नोट आढळले

अकोला -  जुने शहर पोलिस ठाण्यातर्गंत येणाऱ्या गीता नगरात राहणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणात जुने शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू नोंद केली आहे.आत्महत्या केलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव वृषाली दादाराव स्वर्गे(४५)असे आहे.

ही महिला सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत होती. तिच्या पतीचे निधन झालेले आहे. मुलबाळ नव्हते. वृषाली स्वर्गे हिने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत तिने जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. वृषाली हिने बुधवारी सकाळी राहत्या घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. जुने शहरचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तिच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त करून त्या दिशेनेही तपास सुरू केला आहे.पोलिसांनी ताेडला दरवाजामंगळवारपासून वृषालीच्या घराचा दरवाजा बंद होता. वृषाली दोन दिवसांपासून दृष्टीस न पडल्यामुळे अपार्टमेंटमधील काही लोकांनी तिचा दरवाजा वाजविला असता, तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संशय बळावला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परंतु दरवाजा बंद असल्यामुळे आत कसे जावे. असा प्रश्न होता. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा वृषाली मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी