शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गुंजमाथा शिवारात प्रेमी युगुलाची आत्महत्या; पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

By निलेश जोशी | Updated: December 22, 2023 23:48 IST

मुलगा २२ वर्षांचा तर मुलगी ही अल्पवयीन होती

नीलेश जोशी, साखरखेर्डा (बुलढाणा) : सिंदखेड राजा तालुक्यातील शेंदुर्जन येथील एका प्रेमी युगुलाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. यातील मुलगा २२ वर्षांचा तर मुलगी ही अल्पवयीन होती. साखरखेर्डा ते गुंज माथा मार्गावर डाव्या बाजूला सवडद शेतरस्त्यावर समाधान गवई यांचे शेत आहे. या शेतात शेंदुर्जन येथील या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. १८ डिसेंबर रोजी मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्यासंदर्भाने पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल रामदास वैराळ यांच्याकडे दिला होता.

दरम्यान, २२ डिसेंबर रोजी गुंज माथा शिवारात आडवाटेवरील एका शेतात या दोघांनी आत्महत्या करीत जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार स्वप्निल नाईक, पीएसआय गजानन मुंढे, रामदास वैराळ, नितीन राजे, जनार्दन इंगळे यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करीत दोघांचेही पार्थिव सायंकाळी पाच वाजता शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.--परिसरातील चौथी आत्महत्या--गुंज माथा परिसरातील ही आतापर्यंतची चौथी आत्महत्येची घटना आहे. त्यामुळे हा परिसर आत्महत्या करणाऱ्यांसाठी पॉइंट तर बनला नाही ना? अशी चर्चा साखरखेर्डा परिसरात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा