शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Sameer Wankhede : समीर वानखेडेंना अटक करण्यापूर्वी नोटीस बजावू, राज्य सरकारचे न्यायालयाला आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 06:55 IST

Sameer Wankhede : वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे व खंडणी मागत असल्याचे आरोप करण्यात आले. त्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : खंडणी व भ्रष्टाचाराचा आरोप असलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना अटक करण्यापूर्वी तीन दिवस आधी नोटीस बजावू, असे आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिले.  समीर वानखेडे यांनी अटकेपासून व अन्य कठोर कारवाईपासून अंतरिम संरक्षण मिळावे, अशी याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीत राज्य सरकारने हे आश्वासन दिले. 

वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे व खंडणी मागत असल्याचे आरोप करण्यात आले. त्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयालाही वानखेडे यांनी न्यायालयात आव्हान दिले. तपास सीबीआय किंवा केंद्रीय तपास यंत्रणेने करावा, अशी त्यांची मागणी आहे. 

राज्य सरकारने सुरुवातीला या याचिकेला विरोध केला. त्यानंतर मुख्य सरकारी वकील अरुणा पै-कामत यांनी वानखेडे यांना अटकेपूर्वी तीन दिवस नोटीस देण्यात येईल, अशी हमी न्यायालयाला दिली. सरकारने हमी दिल्यानंतर न्यायालयाने वानखेडे यांची याचिका निकाली काढली.समीर वानखेडे यांनी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडेही धाव घेतली आहे. आपण मागासवर्गीय असल्याने त्रास दिला जात असल्याचे त्यांनी आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेCourtन्यायालयNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो